आपला जिल्हा
विविध रंगी फुलांनी सजला हॅपी हायवे; लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतील हॅपी हायवे ठरला ट्रेडमार्क

विविध रंगी फुलांनी सजला हॅपी हायवे; लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतील हॅपी हायवे ठरला ट्रेडमार्क

संगमनेर विजय कापसे दि १५ जानेवारी २०२६-काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते मा. महसूल व कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर बस स्थानक या हॅपी हायवे वरील विविध रंगीबेरंगी फुले प्रवाशांचे लक्ष वेधून घेत असून हा हॅपी हायवे रस्त्यांसाठी ट्रेडमार्क ठरला आहे.