आपला जिल्हा

शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करत करंजीत प्रेरणा दिन साजरा

शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करत करंजीत प्रेरणा दिन साजरा
शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करत करंजीत प्रेरणा दिन साजरा
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २४ मार्च २०२६सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांच्या जयंती निमित्त संबंध तालुका भर वेगवेगळ्या समाजपयोगी उपक्रम राबवत प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जात आहे त्याच अनुषंगाने कोपरगाव तालुक्यातील करंजी गावचे लोकनियुक्त सरपंच रविंद्र आगवन यांनी करंजी जिल्हापरिषद शाळेतील ३०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत उपस्थित ग्रामस्थांनी साहेबांना अभिवादन केले.

जाहिरात
या प्रसंगी तंटामुक्ती समिती अध्यक्ष संतोष भिंगारे, माजी सभापती नवनाथ अगवन, सरपंच रविंद्र आगवन, उपसरपंच शिवाजी जाधव, डॉ.सुनील देसाई, देविदास भिंगारे, कृष्णा शहाणे, सोमनाथ फापाळे, साईनाथ भिंगारे, गणेश भिंगारे, आप्पासाहेब भिंगारे, रघुनाथ कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात
या प्रसंगी सरपंच रवींद्र आगवन, डॉ सुनील देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त करत साहेबांच्या कार्याची महती सांगितली तर आंचलगाव येथील  शुभम शिंदे  यांनी विद्यार्थ्यांना टरबूज वाटप केले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे