आपला जिल्हा

अमृत उद्योग समूहाची  अथक ६६ वर्षाची यशस्वी  वाटचाल 

अमृत उद्योग समूहाची  अथक ६६ वर्षाची यशस्वी  वाटचाल 

सहकारातील अग्रगण्य संस्था म्हणून सर्वपरिचित
Sangmner vijay kapse दि ४ जुन २०२६–थोर स्वतंत्र सैनिक भाऊसाहेब थोरात यांनी सहकार पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात विकासाचा मंत्र घुमवून शेतकरी कष्टकरी शेतमजूर व कामगार यांच्यासाठी उभारलेली प्रतिसृष्टी म्हणजेच अमृत उद्योग समूह होय आणि हा समूह आज माजी मंत्री सहकारातील जाणकार लोकनेते मा श्री बाळासाहेब थोरात साहेब यांच्या उत्कृष्ट नेतृत्वाखाली नियोजनबद्ध यशस्वीरित्या ६६ वर्षाची रचनात्मक वाटचाल करत आहे.

जाहिरात
 अमृत उद्योग समूह अंतर्गत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ, अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहीनी सहकारी बँक, सौ मथुराबाई भाऊसाहेब थोरात सेवाभावी ट्रस्ट, संगमनेर शेतकी संघ, संगमनेर ऍग्रीकल्चर प्रोडूसर ट्रान्सपोर्ट कंपनी, राजहंस ऍग्रिकल्चर ट्रान्सपोर्ट कंपनी, संगमनेर तालुका  ऍग्रिकल्चर प्रोड्युसिंग मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी, गरुड सहकारी कुक्कुटपालन व्यवसायिक संस्था, सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज,  हरिश्चंद्र सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे सहकारी फेडरेशन आदि संस्था उत्कृष्टपणे काम करत आहे.

कारखाना

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे