आपला जिल्हा
वडगाव पान डी.के.मोरे जनता विद्यालयाच्या १ हजार विद्यार्थ्यांच्या साखळी प्रतिकृतीतून विविध संदेश
वडगाव पान डी.के.मोरे जनता विद्यालयाच्या १ हजार विद्यार्थ्यांच्या साखळी प्रतिकृतीतून विविध संदेश

Sangmner vijay kapse दि २१ जुन २०२६- महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व मा. आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री शिक्षण संस्थेच्या डी के मोरे जनता माध्यमिक विद्यालयात गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबर सातत्याने विविध विविध दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या साखळीतून चांगला संदेश दिला जात असून योग दिनाच्या निमित्ताने 1000 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मानवी साखळी बनवत योग प्रात्यक्षिकाचे धडे दिले आहेत.







