आपला जिल्हा

टाकळी आरोग्य केंद्रात पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

टाकळी आरोग्य केंद्रात पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

टाकळी आरोग्य केंद्रात पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २८ जुन २०२६कोपरगाव तालुक्यातील टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर यांच्या शुभहस्ते रविवार दि २८ जुन रोजी चिमुकल्यांना लस पाजत करण्यात आला.

जाहिरात
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत खोत, डॉ आसिफा शेख, आरोग्य सेविका खत्री मॅडम, भोर मॅडम, आशा सेविका पाईक ताई, महाजन ताई, प्रवीण साळवे, धीरज भाई छल्लाणी आदी उपस्थित होते.

जाहिरात
 या प्रसंगी माजी सभापती देवकर यांनी सर्वांना आवाहन करत प्रत्येकाने आपला ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचे दोन थेंब आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, शाळेत, अंगणवाडीत अथवा ज्या ठिकाणी पोलिओ लसीकरण केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन  पाजत पोलिओ  मुक्त भारताचे स्वप्न साकारण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे