आपला जिल्हा

नागरिकांच्या समस्या जाणून घेत आमदार सत्यजीत तांबे यांच्या भेटीगाठी; प्रश्न सोडविण्यासाठी तत्परतेने पुढाकार

नागरिकांच्या समस्या जाणून घेत आमदार सत्यजीत तांबे यांच्या भेटीगाठी; प्रश्न सोडविण्यासाठी तत्परतेने पुढाकार

नागरिकांच्या समस्या जाणून घेत आमदार सत्यजीत तांबे यांच्या भेटीगाठी; प्रश्न सोडविण्यासाठी तत्परतेने पुढाकार

जाहिरात

Sangmner vijay kapse दि. १४ नोव्हेंबर २०२६ : नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे हे सातत्याने नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. आज विविध भागांतील नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या प्रभानिवास येथे भेटीसाठी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी आपल्या विविध समस्या, प्रलंबित कामे आणि स्थानिक प्रश्न त्यांच्यासमोर मांडले.

जाहिरात

आमदार तांबे यांनी प्रत्येक नागरिकाचे म्हणणे ऐकून घेत संबंधित प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेतली. काही प्रश्नांवर संबंधित अधिकारी व विभागांशी चर्चा करून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या, तर इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

जाहिरात

नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करण्यावर आमदार तांबे यांनी भर दिला. लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांसाठी उपलब्ध राहून त्यांच्या अडचणी सोडविण्याची त्यांची भूमिका या भेटीगाठींतून अधोरेखित झाली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे