Om Sai 24 News
-
विखे–जगताप एक्स्प्रेस सुसाट; पाच नगरसेवक बिनविरोध
विखे–जगताप एक्स्प्रेस सुसाट; पाच नगरसेवक बिनविरोध अहिल्यानगरमध्ये महायुतीचा निवडणूकीआधीच गुलाल, सत्ता एकहाती येण्याचे संकेत अहिल्यानगर विजय कापसे दि २ जानेवारी…
Read More » -
संजीवनीच्या ६ विद्यार्थ्यांची तैवानच्या विद्यापीठांमध्ये इंटर्नशिपसाठी निवड- अमित कोल्हे
संजीवनीच्या ६ विद्यार्थ्यांची तैवानच्या विद्यापीठांमध्ये इंटर्नशिपसाठी निवड- अमित कोल्हे संपुर्ण खर्च करणार तैवान सरकार, एमओयुचे फलित कोपरगांव विजय कापसे दि…
Read More » -
अभिरुप संसदेसाठी आत्मा मालिकच्या दोन विद्यार्थ्यांची खासदार म्हणून निवड
अभिरुप संसदेसाठी आत्मा मालिकच्या दोन विद्यार्थ्यांची खासदार म्हणून निवड अभिरुप संसदेसाठी आत्मा मालिकच्या दोन विद्यार्थ्यांची खासदार म्हणून निवड कोपरगाव विजय कापसे दि २ जानेवारी २०२६ : दिपस्तंभ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पुणे येथे दरवर्षी राज्यस्तरीय अभिरुप संसदेचे आयोजन केले जाते. या वर्षीच्या प्राथमिक फेरीमध्ये महाराष्ट्रातील ३०० शाळांमधील १५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. प्राथमिक फेरीमध्ये लेखी परीक्षा, भाषा कौशल्य व मुलाखत यामधून पुणे येथे होणाऱ्या अभिरुप संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी विद्यार्थ्यांची खासदार म्हणून निवड होते. अहिल्यानगर व नाशिक या ठिकाणी झालेल्या प्राथमिक फेऱ्यांमधून आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयमच्या अभिजित जांभाळकर व श्रेयस भवर या दोन विद्यार्थ्यांची खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. या संसदेचे हिवाळी अधिवेशन ७ ते ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथे संपन्न होणार आहे. या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख अनिल सोनवणे, सचिन डांगे, पर्यवेक्षक नयना आदमाने, गणेश रासने, विषय शिक्षक राजेंद्र जाधव, वैभव हारदे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, प्राचार्य निरंजन डांगे यांनी अभिनंदन केले.
Read More » -
एसएसजीएम महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
एसएसजीएम महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्तम वक्तृत्वातूनच प्रभावी विचार मांडणी शक्य – सुनील जगताप कोपरगाव विजय कापसे दि २…
Read More » -
भंडारादरा धरणातून ७ जानेवारी पासून सिंचन आणि बिगर सिंचनाचे आवर्तन – ना.विखे पाटील
भंडारादरा धरणातून ७ जानेवारी पासून सिंचन आणि बिगर सिंचनाचे आवर्तन – ना.विखे पाटील भंडारादर धरणातून ७ जानेवारी पासून सिंचन आणि…
Read More » -
नागरीकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा .. नितिनराव औताडे
नागरीकांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा .. नितिनराव औताडे पोहेगांवात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मोफत आरोग्य तपासणी…
Read More » -
वेस सोयेगाव साठवण तलाव हा परिसरातील शेतकऱ्यांना वरदान – आ. आशुतोष काळे
वेस सोयेगाव साठवण तलाव हा परिसरातील शेतकऱ्यांना वरदान – आ. आशुतोष काळे वेस सोयेगाव साठवण तलाव हा परिसरातील शेतकऱ्यांना वरदान…
Read More » -
शेतकऱ्यांना तातडीने युरिया उपलब्ध करून द्या-मा. कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची शासनाकडे मागणी
शेतकऱ्यांना तातडीने युरिया उपलब्ध करून द्या-मा. कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची शासनाकडे मागणी शेतकऱ्यांना तातडीने युरिया उपलब्ध करून द्या-मा. कृषिमंत्री बाळासाहेब…
Read More » -
लोणी येथून केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा देशातील २ लाख ८६ हजार ग्रामपंचायतींशी थेट संवाद
लोणी येथून केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा देशातील २ लाख ८६ हजार ग्रामपंचायतींशी थेट संवाद लोणी येथून केंद्रीय मंत्री…
Read More » -
सहकारमहर्षी टी20 क्रिकेट स्पर्धेचा धमाकेदार शुभारंभ तर चषकाचा राज्यात लौकिक – मा.आ.डॉ.सुधीर तांबे
सहकारमहर्षी टी20 क्रिकेट स्पर्धेचा धमाकेदार शुभारंभ तर चषकाचा राज्यात लौकिक – मा.आ.डॉ.सुधीर तांबे सहकारमहर्षी टी20 क्रिकेट स्पर्धेचा धमाकेदार शुभारंभ तर…
Read More »