आपला जिल्हा
शिंगणापूर येथील नारंदी नदीचा गाळ काढण्याचे काम प्रगतीपथावर
शेतकऱ्यांना होणार अधिक लाभ

कोपरगाव विजय कापसे दि १२ मे २०२५– कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथून वाहणाऱ्या नारंदि नदीचा जलयुक्त शिवार अभियानांतर्गत आर्ट ऑफ लिव्हिग या एजन्सी मार्फत गाळ काढला जात असून लवकरच हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती गावचे सरपंच डॉ विजय काळे व ग्रामपंचायत अधिकारी अविनाश पगारे यांनी दिली आहे.










