करंजी बु

करंजीचा वेदांत सोनवणे एम.बी.बी. एस परीक्षा विशेष प्राविण्य मिळवत उत्तीर्ण

करंजीचा वेदांत सोनवणे एम.बी.बी. एस परीक्षा विशेष प्राविण्य मिळवत उत्तीर्ण
करंजीचा वेदांत सोनवणे एम.बी.बी. एस परीक्षा विशेष प्राविण्य मिळवत उत्तीर्ण
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३ एप्रिल २०२४गेल्या २० वर्षांपासून कोपरगाव तालुक्यातील करंजी या खेडेगावात आपली वैद्यकीय सेवा देत आसलेले डॉ विकास सोनवणे यांचा वेदांत या मुलाने एम.बी.बी.एस या परिक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळवत उत्तीर्ण होऊन वैद्यकीय क्षेत्रातील पदवीत्तर शिक्षण पूर्ण करत करंजी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

जाहिरात
नुकताच एम.बी.बी.एस झालेल्या वेदांत सोनवणे चे वैद्यकीय शिक्षम पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आणि धर्मादाय हॉस्पिटल येथे झाले असून त्याला या साठी एस.के.एन मेडिकल कॉलेजचे संचालक डॉ. ए. व्ही. भोरे, डॉ.नाईक , डॉ. पुरंदरे ,डॉ. दामले आदींनी मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.तर त्याचा या यशाबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन कोपरगाव व येवला तसेच करंजी-उंदीरवाडी-ओगदी आदी गावच्या ग्रामस्थांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

जाहिरात
वेदांत सोनवणे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे