ओम साई ग्रामीण शिक्षण संस्था

सातभाई ट्रेनिंग सेंटरची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

सातभाई ट्रेनिंग सेंटरची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
हॉटेल मॅनेजमेंट ८३.३३%  तर कन्स्ट्रक्शन सुपरवायझर  ८८.४६ टक्के निकाल
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २३ ऑगस्ट २०२४महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळातर्फे जून २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेच्या बाळासाहेब सातभाई व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर कोपरगावच्या हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी या विभागाचा ८३.३३% तर कन्स्ट्रक्शन सुपरवायझर या विभागात ८८.४६ टक्के निकाल लागला असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकार द्वारे संस्थेने दिली आहे.

जाहिरात

हॉटेल मॅनेजमेंट विभागात प्रथम क्रमांक मृणालिनी परशराम साबळे (६२.८३%) द्वितीय क्रमांक रेखा जॉन दिवे (६७.१७%) तृतीय क्रमांक निखील सखाराम मुट्ठे (६६.८३%) तर कन्स्ट्रक्शन सुपरवायझर विभागात प्रथम क्रमांक मोनाली बाळासाहेब गवळी (७४%)  विशाल हणमंतराव उबाळे (७४%)  द्वितीय क्रमांक सोनाली ज्ञानेश्वर पवार (७३.१७%) तर तृतीय क्रमांक संदीप डेविड पलघडमल (७२.८३%) यांनी मिळवला आहे.तर विनायक राजेंद्र शिवाळ (६८.१७%) मनीषा बाळासाहेब गायकवाड (६९.५०%)समीर विजय नाईक (६८%) प्रमोद रंगनाथ  (७०.१७%) तुषार बाबासाहेब जगताप (७१.१७%) कृष्णा नंदू बोरगुडे (६६.३३%) सिद्धार्थ सखाहरी मेहेरखांब (७९.६७%) योगेश उत्तमराव माने (६८.८३%) सुनील बाळासाहेब ठोंबरे (६९.८३%) प्रसन्न दिपक भाटे (६७.५०%) अमोल प्रकाश गायकवाड (६७.८३%) प्रवीण बाळासाहेब झांबरे (७२%) आंद्रेश सुनील राठोड (६७.३३%) किरण भाऊराव भागवत (६९.१७%) आदिती भैरोप्रसाद केशरवाणी (७१%) संकेत सुदाम मगर (६८.८३%) आदित्य आप्पासाहेब मुंडे (६४.३३) कीर्ती ज्ञानेश्वर गव्हाळे (६७.८३%) शिवम अशोक नागरे (६८.६७%) कुणाल भगवान शिंगाडे (६०%) सलीम सरदार शेख (६२.५०%) आदि विद्यार्थी यशस्वी झाले आहे.

जाहिरात मुक्त

  या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कोपरगावचे माजी नगराध्यक्ष तथा स संस्थेचे मार्गदर्शक संजय सातभाई, माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या सातभाई, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे, सचिव सुचित्रा साबळे, रजिस्टार बापुसाहेब डांगे,प्रा विजय कापसे,प्रा विशाल धारणगावकर,प्रा विजय जाधव, प्रा जनार्दन सुपेकर, निलेश देवकर आदि शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Oplus_131072
Oplus_131072

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे