ओम साई ग्रामीण शिक्षण संस्था

सातभाई महाविद्यालयात राजश्री शाहू महाराजांना अभिवादन

सातभाई महाविद्यालयात राजश्री शाहू महाराजांना अभिवादन
कन्स्ट्रक्शन सुपरवायझर व हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २७ जुन २०२४–  ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्था कोपरगाव मध्ये समता बंधुता यांची शिकवण देणारे आरक्षणाधिश लोकराजे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

जाहिरात
या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष परसराम साबळे, प्रा विशाल धरणगावकर, पत्रकार सिद्धार्थ मेहेरखांब,प्रा जगधनी,प्रा गवळी, निलेश देवकर, सोनाली पवार, समीर नाईक, प्रमोद संवत्सरकर, प्रसन्न भाटे, आरमान शेख, विनायक शिवाळ, मोनाली गवळी, मनीषा गायकवाड, विशाल उबाळे, कृष्णा बोरगुडे, सुनील ठोंबरे, तुषार जगताप, बाळकृष्ण पोटे, योगेश माने, मृणालिनी साबळे, आदित्य मुंडे, प्रवीण झांबरे, आंद्रेश राठोड, अमोल गायकवाड, कीर्ती गव्हाळे, किरण भागवत, संदीप पलगडमल, आदित्य केशरवाणी, संकेत मगर, शिवम नागरे, सलीम सरदार, कुणाल शिंगाडे, निखिल मुट्ठे, रेखा दिवे आदींनी छत्रपती शाहू महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन केले.

जाहिरात मुक्त
तसेच याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना  राजश्री शाहू महाराजांच्या कार्याची माहिती सांगितली तर पत्रकार सिद्धार्थ मेहेरखांब, प्रा विशाल धरणगावकर यांनी देखील अभिवादन करत शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे