संगमनेर
चंदनापुरी विद्यालयात ५० वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी
चंदनापुरी विद्यालयात ५० वर्षांनी एकत्र आले माजी विद्यार्थी
संगमनेर विजय कापसे दि ३० डिसेंबर २०२४– जीवनाचा प्रवास हा न थांबणारा आहे परंतु प्रत्येकाच्या जीवनातील आठवणी हा त्याच्या जीवनातील महत्त्वाचा ठेवा असून शालेय आठवणी हा तर अनमोल ठेवा असतो पन्नास वर्षांपूर्वी एकत्र खेळले बागडलेले अनेक विद्यार्थी एकत्र आल्याने त्यांनी पन्नास वर्षांपूर्वीचे जीवन अनुभवले हा एक अद्भुत सोहळा सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.