आपला जिल्हा

वाल्मीक भिंगारे यांचा शनिवारी दशक्रिया विधी

वाल्मीक भिंगारे यांचा शनिवारी दशक्रिया विधी

वाल्मीक भिंगारे यांचा शनिवारी दशक्रिया विधी
कोपरगाव विजय कापसे दि २७ जुन २०२५कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील वाल्मिक  दगडू भिंगारे यांचे गुरुवार दिनांक १९ जून २०२५ रोजी दुःखद निधन झाले असून त्यांचा दशक्रिया विधी शनिवार दिनांक २८ जुन रोजी सकाळी १० वाजता करंजी येथील अमरधाम मध्ये होणार असुन याप्रसंगी जालिंदर महाराज शिंदे यांचे प्रवचन होणार आहे.
 वाल्मीक भिंगारे यांच्या पश्चात पत्नी बेबीताई भिंगारे,मुलगा उमेश भिंगारे, महेश भिंगारे, मुलगी अमृता येवले, बहीण आशाबाई परजने, गोजरबाई वावधने, मथुराबाई सोमासे, सून राधा भिंगारे, नात अद्विका भिंगारे आदि परिवार आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे