आपला जिल्हा

कला शिक्षक निर्मळ यांचे फलक लेखन ठरत आहे आकर्षण

कला शिक्षक निर्मळ यांचे फलक लेखन ठरत आहे आकर्षण

कला शिक्षक निर्मळ यांचे फलक लेखन ठरत आहे आकर्षण

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १५ जुन २०२५दीर्घ सुट्ट्यांचा आनंद उपभोगून शाळेत येणाऱ्या बालकांना शाळा हवीहवीशी वाटावी यासाठी शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजे १६ जुन रोजी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

जाहिरात

डॉ.सी. एम मेहता कन्या विद्या मंदिर कोपरगावचे कलाध्यापक अमोल बाळासाहेब निर्मळ यांनी शाळा प्रवेशोत्सव व नवगतांच्या स्वागता निमित्त केलेले फलक लेखन आकर्षणाचा केंद्र ठरत आहे. या फलक लेखनात निर्मळ यांनी विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य, उत्तम संस्कार, चरित्र घडवणाऱ्या सरस्वतीच्या पावन विद्यालयात प्रवेश घ्यावा असा संदेश दिला आहे.

जाहिरात

निर्मळ यांनी या फलक लेखनात या वर्षापासून नव्याने सुरू होणारा AI कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचे महत्त्व या फलक लेखनात रेखाटले आहे.

जाहिरात गौतम

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे