आपला जिल्हा

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २ ऑगस्ट २०२५साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  गटाच्या वतीने कोपरगावात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत शुक्रवारी १ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांना अभिवादन करण्यात आले.

जाहिरात
याप्रसंगी युवासेना शहरप्रमुख पै गगन हाडा,माजी शहरप्रमुख भरत मोरे,शिवसेना समन्वयक मुन्ना मन्सुरी,निखिल क्रंकले, शक्ति हाडा, काना हाडा,वैभव शेलार,विनय टाक,राहुल हाडा ,दीक्षांत साबळे, गुड्डू पाल, मंगेश रघुवंशी,साहिल पटवेकर,समीर अत्तार, चेतन हाडा,करण पाटोळे, सोहेल पठाण ,चेतन हाडा,सैबाज शाह,याकुब शेख,दिनेश मारसाळे ,पीयूष सैंदाने, रमेश सूर्यवंशी, अथर्व कवडे, समीर पटवेकर,भारत खलसे,धीरज खलसे,  दीपेश वाघमारे आदि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक युवासैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
याप्रसंगी उपस्थित शिवसेनेचे युवा सेना शहर प्रमुख पै गगन हाडा व माजी शहर प्रमुख भरत मोरे यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची महती उपस्थितांना सांगत त्यांच्या कार्याचा उल्लेख करत कोपरगाव शहरात स्थापन झालेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण गेल्या अनेक वर्षांपासून होत नसल्याची खंत व्यक्त केली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे