आपला जिल्हा
आ सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी संगमनेर मध्ये पारंपारिक वादकांचा महामेळा व महावादन
आ सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी संगमनेर मध्ये पारंपारिक वादकांचा महामेळा व महावादन

संगमनेर विजय कापसे दि २८ ऑगस्ट २०२५ — लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहर व तालुक्यात सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन होत असून आय लव संगमनेर या चळवळीच्या माध्यमातून तालुक्यातील स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना उस्फूर्त प्रतिसाद मिळावा याकरता शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत संगमनेर बस स्थानकासमोर भव्य पारंपारिक वादकांचा महामेळा व महावादनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे.







