आपला जिल्हा

गणेश उत्सवानिमित्त सोनारी गावात वृक्षारोपण

गणेश उत्सवानिमित्त सोनारी गावात वृक्षारोपण
गणेश उत्सवानिमित्त सोनारी गावात वृक्षारोपण
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३१ ऑगस्ट २०२५कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त व गणेशउत्सव निमित्त सोनारी गावात संजीवनी युवा प्रतिष्ठान व सोनारी येथील काल भैरवनाथ तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने विविध देशी वृक्षांची लागवड करत गणेशोत्सव साजरा करण्यात आला.

जाहिरात
याप्रसंगी अध्यक्ष अनिल सांगळे,उपाध्यक्ष अभिजीत सांगळे, सुनील कुटे, स्वप्निल आघाव, शुभम सांगळे, अमोल दराडे, रवी सांगळे, रवींद्र दराडे,चेतन आव्हाड, गौरव सांगळे, प्रवीण सांगळे, भाऊसाहेब आव्हाड आदी उपस्थित होते.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे