आपला जिल्हा
अमृतवाहिनी बँकेच्या वतीने महिला दिनानिमित्त शून्य बॅलन्स वर खाते सुरू

अमृतवाहिनी बँकेच्या वतीने महिला दिनानिमित्त शून्य बॅलन्स वर खाते सुरू

संगमनेर विजय कापसे दि ८ मार्च २०२६– काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेची कामधेनू असणाऱ्या अमृतवाहिनी बँकेने 1100 कोटींचा टप्पा गार केला असून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील महिला भगिनींचे शून्य बॅलन्स वर खाते उघडण्यात येणार असून एटीएम वर दोन लाखांचा विमा दिला जाणार आहे.









