आपला जिल्हा

प्रभाग ६ मध्ये रविवारी प्रचार नारळ व रॅलीचे आयोजन

प्रभाग ६ मध्ये रविवारी प्रचार नारळ व रॅलीचे आयोजन
प्रभाग ६ मध्ये रविवारी प्रचार नारळ व रॅलीचे आयोजन
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २१ नोव्हेंबर २०२५भाजपा, लोकसेवा आघाडी व मित्र पक्षाच्या वतीने रविवार दिनांक २३ नोव्हेंबर  रोजी सकाळी ११ वाजता  भाजपा पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग शिवाजी संधान तर  प्रभाग क्रमांक ६ मधील लोकसेवा आघाडीचे उमेदवार  पद्मावती योगेश बागुल व विक्रमादित्य संजय सातभाई यांच्या प्रचार नारळाचा शुभारंभ तसेच भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

जाहिरात
 सदर रॅलीस व प्रचार समारंभ कार्यक्रमास युवानेते विवेक बिपिनदादा कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे तरी भाजपा, लोकसेवा आघाडी व मित्र पक्ष कोपरगाव यांच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे.

जाहिरात
ठिकाण:- महादेव मंदिर, सराफ बाजार, कोपरगाव.
रविवार-दि २३ नोव्हेंबर २०२५.
वेळ-सकाळी ११ वाजता.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे