जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या व्हा.चेअरमन पदी शंकरराव गुरसळ यांची निवड
जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या व्हा.चेअरमन पदी शंकरराव गुरसळ यांची निवड
जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या व्हा.चेअरमन पदी शंकरराव गुरसळ यांची निवड

कोपरगाव विजय कापसे दि ४ एप्रिल २०२५– कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द गावचे रहिवासी शंकरराव गुरसळ यांची आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच जिनिंग प्रेसिंग सोसायटीच्या व्हा.चेअरमन पदी यांची निवड करण्यात आली.

शंकर गुरसळ यांचा सामाजिक कामात नेहमी सक्रिय असतात. त्यांची जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीच्या व्हा.चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल जेऊर कुंभारी,डाऊच खुर्द पंचक्रोशीत आनंद व्यक्त करण्यात आला.

शंकरराव गुरसळ यांनी सांगितले की आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणा अशी ग्वाही दिली.तसेच आमदार आशुतोष काळे साहेब व संचालक मंडळाचे आभार मानले. जेऊर कुंभारी ग्रामस्थांच्या वतीने शंकरराव गुरसळ याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी गौतम बँकेचे संचालक बापुराव वक्ते , कल्याणराव गुरसळ महेंद्र वक्ते ,सचिन आव्हाड
आदी उपस्थित होते.

