आपला जिल्हा

प्रभागानिहाय नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना मिळालेलं मतदान

प्रभागानिहाय नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना मिळालेलं मतदान

प्रभागानिहाय नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना मिळालेलं मतदान

कोपरगाव विजय कापसे दि २२ डिसेंबर २०२५संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत प्रतिष्ठतेची समजली जाणाऱ्या कोपरगाव नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे, भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या सह शिवसेना शिंदे व ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली होती.शनिवार दि २० डिसेंबर रोजी प्रत्यक्षात मतदान होऊन ६८.६० टक्के मतदान होऊन रविवार दि २१ डिसेंबर रोजी मतमोजणी झाली असता यात भाजपा कोल्हे गटाचे पराग शिवाजी संधान ४०९ मताने विजयी झाले आहे तर ३० नगरसेवकांपैकी भाजपा कोल्हे गटाचे १९  तर राष्ट्रवादी काळे गटाचे ११ नगरसेवक विजयी झाले आहे 

प्रभाग १
प्रभाग २
प्रभाग ३
प्रभाग ४
प्रभाग ५
प्रभाग ६
प्रभाग ७
प्रभाग ८
प्रभाग ९
प्रभाग १०
प्रभाग ११
प्रभाग १२
प्रभाग १३
प्रभाग १४
प्रभाग १५

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे