आपला जिल्हा

प्रभाग १० मधील दमदार उमेदवार; डॉ तुषार गलांडे व माधवी वाकचौरे

प्रभाग १० मधील दमदार उमेदवार; डॉ तुषार गलांडे व माधवी वाकचौरे

प्रभाग १० मधील दमदार उमेदवार; डॉ तुषार गलांडे व माधवी वाकचौरे
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २० नोव्हेंबर २०२५राज्यातील सर्वच नगरपालिका निवडणुकीचे चित्र बहुतांशी स्पष्ट झाले झाल्याने कोपरगाव नगरपालिकेच्या  १५ प्रभागातील उमेदवाराने वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करत प्रचाराला सुरुवात केल्याने शहरातील गल्लीबोळातील वातावरण राजकीय झाल्याचे दिसून येत आहे.

जाहिरात
आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी काका कोयटे उमेदवारी करत आहे तर  कोपरगाव शहरातील  प्रभाग क्रमांक मधून प्रसिद्ध डॉ तुषार गलांडे व माधवी राजेंद्र वाकचौरे हे उमेदवारी करत आहे.

जाहिरात
विकासासाठी जन्म, जनतेसाठी कर्म, सेवा, सत्य आणि विकासाचा विचार हाच आमचा प्रवासाचा आधार या म्हणीप्रमाणे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले डॉ तुषार गलांडे व माधवी राजेंद्र वाकचौरे यांनी प्रभाग क्रमांक १० मध्ये प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे.
 जनतेने आम्हाला नगरसेवक म्हणून निवडून दिले तर आम्ही आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने संपूर्ण प्रभागाचा कायापालट करणार असल्याचे प्रभाग क्रमांक १० मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ तुषार गलांडे व माधवी वाकचौरे यांनी सांगितले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे