आपला जिल्हा
कै.अरुण साहेबराव कवडे सार्वजनिक वाचनालयास आदर्श सार्वजनिक वाचनालय पुरस्कार प्रदान


संगमनेर विजय कापसे दि ८ मार्च २०२६– संगमनेर तालुक्यातील नांदुरी दुमाला येथील कै अरुण साहेबराव कवडे सार्वजनिक वाचनालयास साहित्य कला मंच या संस्थेच्या वतीने आदर्श सार्वजनिक वाचनालय पुरस्कार संगमनेर नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ. मैथिलीताई तांबे व सुप्रसिद्ध कवी शशिकांत शिंदे यांच्या हस्ते मिळाला आहे.








