आपला जिल्हा
अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या ७९ विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स पुणे येथे निवड

अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या ७९ विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स पुणे येथे निवड

अमृतवाहिनी पॉलिटेक्निकच्या ७९ विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स पुणे येथे निवड

उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजीमंत्री बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, शरयू देशमुख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, मॅनेजर तसेच तंत्रनिकेतनचे प्राचार्य व्ही. बी. घुमाळ, डायरेक्टर अकॅडेमिक डॉ.जे.बी.गुरव, उपप्राचार्य जी.बी.काळे यांनी विद्यार्थ्यांचे तसेच विभागप्रमुख व शिक्षकांचे कौतुक केले.

या प्लेसमेंटसाठी संस्थेचे सेंट्रल प्लेसमेंट संयोजक डॉ.रमेश पावसे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी (TPO) प्रा. एस. एस. गंधे व टीम मेंबर प्रा. एस. व्ही.देशमुख, प्रा. एम. बी. सातपुते, प्रा. वनम व्ही.एस., प्रा. बोऱ्हाडे जी. एल. यांनी विशेष कष्ट घेतले.

ही निवड म्हणजे अमृतवाहिनी पॉलिटेक्निक, संगमनेर येथील गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्यविकासावर आधारित प्रशिक्षण व प्रभावी प्लेसमेंट मार्गदर्शनाची पावती असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.