आत्मा मलिक हॉस्पिटल

आत्मा मालिक मध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत आता तुमची मुले करणार मज्जाच मज्जा

आत्मा मालिक मध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत आता तुमची मुले करणार मज्जाच मज्जा

 

घेऊन आलो आहोत “आत्मा मालिक बाल संस्कार शिबिर २०२४”

कोपरगाव विजय कापसे दि १२ एप्रिल २०२४कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानपीठ आश्रमात यंदाच्या उन्हाळ्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी खास “आत्मा मालिक बाल संस्कार शिबिर २०२४” या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जाहिरात

 तब्बल १३ विविध एक्टिविटीज
मेडिटेशन – योगा
विविध स्पोर्ट्स व क्रिकेट
स्विमिंग
मर्दानी खेळ व कुस्ती
संगीत, अभिनय, डान्स व एंकरिंग
एकाच शिबिरात या सर्व एक्टिविटीज चा अनुभव देणारा देशातील एकमेव समर कॅम्प!
भव्य इन डोअर स्विमिंग पूल, १५०० CCTV कॅमेरे, मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, पौष्टिक शुद्ध शाकाहारी आहार, मोफत लॉण्डरी आणि बरच काही…

                चला तर मग खालील लिंक

https://forms.zohopublic.in/atmamalikedu/form/2024/formperma/Z4UgIHd71hy6ygtjLoTrJnpkFMjqBP0HUpOoPoE0mFU

वर क्लिक करून एक छोटासा फॉर्म भरा व आजच आपल्या पाल्याची नाव नोंदणी करा!
 किंवा आमचा हेल्पलाईन नंबर 9582263875 वर कॉल करून
“बाल संस्कार शिबिर साठी एक दाबा”
जागा मर्यादित आहेत बर का !!!

आणि लवकरात लवकर नाव नोंदणी केल्यास आकर्षक फी सवलत सुद्धा मिळणार!

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे