संदीप वर्पे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाच्या तालुकाध्यक्षपदी भारुड यांची निवड

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाच्या तालुकाध्यक्षपदी भारुड यांची निवड
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाच्या तालुकाध्यक्षपदी भारुड यांची निवड
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १४ सप्टेंबर २०२४राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी संवत्सर येथील सामाजिक कार्यकर्ते व ‘बार्टी’ कृती समितीचे राज्य पदाधिकारी बाबासाहेब भारूड यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या आदेशाने तसेच राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित ससाणे यांनी  निवड केली असून सदर नियुक्ती पत्र  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश पवक्ते व अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. संदीप वर्पे यांनी भारुड यांना देत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

जाहिरात
 या प्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष गौतम बनसोडे, संतोष वढणे कोपरगाव युवक शहराध्यक्ष स्वप्नील पवार, कोपरगाव सोशल मीडिया प्रमुख ऋतुराज काळे आदी. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात
नियुक्ती पत्र देताना

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे