संगमनेर
माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते शॅम्प्रो संस्थेचे सन २०२५ दिनदर्शिकेचे प्रकाशन
माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते शॅम्प्रो संस्थेचे सन २०२५ दिनदर्शिकेचे प्रकाशन
संगमनेर विजय कापसे दि ३१डिसेंबर २०२४– शेतकरी व बांधकाम व्यावसायिकांसाठी माफक दरात सेवा देणाऱ्या शॅम्प्रो या संस्थेने नव्याने तयार केलेल्या सन २०२५ या अद्यावत दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.