संगमनेर
पिंपळगाव माथा येथील घर जळीत झालेल्या पांडे कुटुंबीयांना यशोधन कार्यालयाकडून मदत
पिंपळगाव माथा येथील घर जळीत झालेल्या पांडे कुटुंबीयांना यशोधन कार्यालयाकडून मदत

संगमनेर विजय कापसे दि १० मार्च २०२५ –पिंपळगाव माथा येथील भारत रमाजी पांडे यांच्या राहत्या घराला अचानक लागलेल्या आगे मुळे संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. या कुटुंबीयांना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून गृह उपयोगी साहित्य व किराणा देऊन पांडे कुटुंबीयांना मदतीचा हात दिला आहे.