संगमनेर
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनानिमित्त यशोधन मध्ये अभिवादन
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनानिमित्त यशोधन मध्ये अभिवादन

संगमनेर विजय कापसे दि १० मार्च २०२५– महिलांना शिक्षण मिळावे , समाजात त्यांना मानाचे स्थान मिळावे यासाठी स्वतःच्या अंगावर दगड ,गोटे ,शेण आणि प्रचंड सामाजिक रोष पत्करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणामधून महिलांच्या विकासाचे द्वार खुले केले असल्याचे प्रतिपादन मा. आमदार डॉ सुधीर तांबे यांनी केले असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयात स्मृतिदिनानिमित्त क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.




