आपला जिल्हा
महाराष्ट्रधर्म हा माणुसकीची शिकवण देणारा – डॉ. जयश्रीताई थोरात
महाराष्ट्रधर्म हा माणुसकीची शिकवण देणारा – डॉ. जयश्रीताई थोरात

संगमनेर विजय कापसे दि २५ जुलै २०२५– देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, थोर समाज सुधारक संत यांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र असून समतेची व मानवतेची शिकवण देणारा महाराष्ट्र धर्म हा देशाला दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.









