आपला जिल्हा
बहिण भावाच्या नात्याचा अमृतवाहिनीच्या छोट्या बालकांनी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसमवेत गुंफला बंध
बहिण भावाच्या नात्याचा अमृतवाहिनीच्या छोट्या बालकांनी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसमवेत गुंफला बंध

संगमनेर विजय कापसे दि २५ जुलै २०२५—अमृतवाहिनी संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयू ताई देशमुख यांच्या अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व जिल्हा परिषद शाळा यांच्यामधील विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद व्हावा याकरता अॅप्रोच उपक्रमा अंतर्गत दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने एकत्रित उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये विचारांची आदान प्रदान केली जाते याचबरोबर रक्षाबंधनानिमित्त जिल्हा परिषद शाळा आणि अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एकत्रित राख्या बनवल्या असून यामुळे बहीण भावाच्या नात्यातील बंध या चिमुकल्या मी अधिक दृढ केला आहे.









