आपला जिल्हा
थोरात सह.साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची २५ फेब्रुवारी ला सांगता
थोरात सह.साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची२५ फेब्रुवारी ला सांगता

संगमनेर विजय कापसे दि २२ फेब्रुवारी २०२६- देशातील संपूर्ण सहकारासाठी मार्गदर्शक असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025 – 26 या गळीत हंगामाची सांगता बुधवार दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9 वा. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे.







