कोल्हे गटविवेक कोल्हे
ऐतिहासिक विजयाबद्दल ना.देवेंद्र फडणवीस व भाजपा नेत्यांना युवानेते विवेकभैय्या कोल्हेंनी दिल्या शुभेच्छा
कोपरगाव विजय कापसे दि २६ नोव्हेंबर २०२४– महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला घवघवीत ऐतिहासिक विजय मिळाल्याबद्दल महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ना.गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी शुभेच्छा दिल्या.