संगमनेर
अमृतवाहिनी डी फार्मसी मध्ये राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न; अमृतवाहिनी फार्मसी मधून विद्यार्थ्यांच्या संशोधनास प्रोत्साहन- मा.आ.डॉ तांबे
अमृतवाहिनी डी फार्मसी मध्ये राज्यस्तरीय पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा संपन्न; अमृतवाहिनी फार्मसी मधून विद्यार्थ्यांच्या संशोधनास प्रोत्साहन- मा.आ.डॉ तांबे
संगमनेर विजय कापसे दि ७ जानेवारी २०२५– माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील सर्व विभागांमधून विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्ती प्रोत्साहन दिले जात असून डी फार्मसी मधील राज्यस्तरीय झालेले पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेमधून विद्यार्थ्यांना हे मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचे संस्थेचे विश्वस्त मा. आ.डॉ. सुधीर तांबे यांनी म्हटले आहे.