आपला जिल्हा

कन्या शाळेचे कला शिक्षक निर्मळ यांचे फलक लेखन ठरत आहे आकर्षण

कन्या शाळेचे कला शिक्षक निर्मळ यांचे फलक लेखन ठरत आहे आकर्षण

कन्या शाळेचे कला शिक्षक निर्मळ यांचे फलक लेखन ठरत आहे आकर्षण

कोपरगाव विजय कापसे दि २६ जानेवारी २०२५कोणतीही कला ही मानवास देवाने दिलेली जणू एक अमूल्य भेटच असते आणि असेच कोपरगाव येथील कला शिक्षक अमोल निर्मळ असून त्यांनी आजपर्यंत रेखाटलेल्या कलाकृती नेहमीच आकर्षण ठरत असते.

डॉ. सी एम मेहता कन्या विद्या मंदिर कोपरगावचे कलाध्यापक अमोल बाळासाहेब निर्मळ यांनी ७६ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त केलेले फलक आकर्षक फलक लेखन केले असून या फलक लेखनात निर्मळ यांनी भारतीय झेंडे विकणारे गरीब स्त्रिया व मुलींची व्यथा आपल्या फलक लेखनात मांडली आहे.
ध्वज विजयाचा उंच धरा रे
आमच्या भविष्याचा विचार करा रे…..!
हा संदेश या फलक लेखनातून दिला आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे