आपला जिल्हा

चक्क ट्रॉलीला बनविले स्विमिंग पूल

चक्क ट्रॉलीला बनविले स्विमिंग पूल
चक्क ट्रॉलीला बनविले स्विमिंग पूल
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३ मे २०२५गेल्या काही दिवसांपासून सूर्य अगदी आग ओकत असून त्यामुळे सगळीकडे उष्णतेचा भडका उडाला असून भूतलावरील  सजीवांच्या अंगाची अगदी लाही-लाही होत असताना पुतणीचा हट्ट पुरवण्यासाठी चुलत्याने ट्रॉलीला चक्क स्विमिंग पूल मध्ये रुपांतरीत करत मनसोक्त थंड पाण्याने अंगोळ करण्याची इच्छा पूर्ण केली आहे.

जाहिरात

कोपरगाव बेट भागातील रहिवाशी सागर परदेशी यांनी आपली पुतणी शिवांशी व मुलगा पृथ्वीराज यांचा उन्हाळ्याच्या सुट्टीतील हट्ट पुरवण्यासाठी आपल्या कडे असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉली ला आतून अतिशय काळजीपूर्वक प्लास्टिक कागद लावून त्यासंपूर्ण ट्रॉली मध्ये विहिरीच्या मोटारीचा वापर करत काठोकाठ पाणी भरून देत घरगुती स्विमिंग पुल तयार केला असून या स्विमिंग पुलामध्ये पुतणी शिवांशी व मुलगा पृथ्वीराज हे अगदी मनसोक्त पणे थंडगार पाण्यात अंगोळ करण्याचा आनंद लुटत असून या आगळ्या वेगळ्या कल्पनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे