आपला जिल्हा

गोदावरी बायोरीफायनरीज तर्फे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

गोदावरी बायोरीफायनरीज तर्फे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

गोदावरी बायोरीफायनरीज तर्फे प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

कोपरगाव विजय कापसे दि २६ जानेवारी २०२६भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबरइ.स. १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून पूर्ण प्रजासत्ताकाची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हणले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन असून याच दिनाच्या तमाम भारतीयांना गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड तसेच सोमय्या ग्रुप यांच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…

जाहिरात गोदावरी

शुभेच्छुक

गोदावरी बायोरिफायनरीज लि., व सोमय्या ग्रुप साकरवाडी तालुका कोपरगाव महाराष्ट्र व समीरवाडी कर्नाटक

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे