संदीप वर्पे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी

शालेय साहित्य व मिठाई वाटप करत खासदार सुप्रियाताई सुळे यांचा कोपरगावात वाढदिवस साजरा 

शालेय साहित्य व मिठाई वाटप करत खासदार सुप्रियाताई सुळे यांचा कोपरगावात वाढदिवस साजरा 
शालेय साहित्य व मिठाई वाटप करत खासदार सुप्रियाताई सुळे यांचा कोपरगावात वाढदिवस साजरा 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे १ जुलै २०२४लोकसभेत सर्वाधिक उपस्थिती नोंदवून सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या व विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या कार्यक्षम खासदार म्हणून महाराष्ट्रासह देशभरात ओळख निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा महासंसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व जिल्हा कार्याध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य,  अॅड. संदीपराव वर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव येथे विविध  उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.

जाहिरात

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा महासंसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव येथील बहुजन शिक्षण संघाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वस्तीगृह मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, मिठाई वाटप करण्यात आले.

जाहिरात
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख सनी वाघ, माजी शहर प्रमुख भरत मोरे, मुन्नाभाई मन्सुरी,  असलम भाई शेख,  विकास शर्मा, रवी कथले , इरफान शेख,वसीम पठाण, राहुल देशपांडे काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, शहराध्यक्ष तुषार पोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हा युवक उपाध्यक्ष भावेश थोरात, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्निल पवार, बापु वढणे, ऋतुराज काळे,अॅड रमेश गव्हाणे,सुनील वर्पे,तानाजी जाधव,अशोक आभाळे, रिंकू मगर सुरज औताडे,सुरेश आसने,केतन शिरोडे, रितेश तुपे, अनिल हिरवडे, ओंकार वढणे, निलेश शिंदे,गोविंद चव्हाण, सचिन पवार, ओम वढणे, निखिल कंक्राळे, चैतन्य जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक, विद्यार्थी, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे