आपला जिल्हा
अभिवाचक अनिल सोमणी यांना प्रज्ञावंत गौरव पुरस्कार जाहीर

अभिवाचक अनिल सोमणी यांना प्रज्ञावंत गौरव पुरस्कार जाहीर

अभिवाचक अनिल सोमणी यांना प्रज्ञावंत गौरव पुरस्कार जाहीर

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अहिल्यानगर येथील आनंदोत्सव ट्रस्टच्या वतीने त्यांना यावर्षीचा प्रज्ञावंत गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार 25 फेब्रुवारी 2020 रोजी अहिल्यानगर येथील शानदार कार्यक्रमात त्यांना दिला जाणार आहे निवृत्त नायब तहसीलदार यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल मा. महसूल व शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात, मा आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, प्रा डॉ.अनिल सहस्रबुद्धे, प्रा. नितीन भांड, यांसह संगमनेर मधील साहित्य क्षेत्रातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
