शुक्राचार्य ट्रस्ट

पद्मश्री पद्मभूषण सुधा नारायण मुर्ती गुरू शुक्राचार्य महाराजांच्या चरणी लिन

पद्मश्री पद्मभूषण सुधा नारायण मुर्ती गुरू शुक्राचार्य महाराजांच्या चरणी लिन
इंग्लंड चे पंतप्रधान ऋषी सूनक यांच्या सासूबाई सुधा नारायण मूर्ती 
जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २ जुन २०२४इन्फोसिस च्या सांस्थपिका,थोर समाज सेवक , पद्मश्री , पद्मभूषण , ज्येष्ठ लेखिका तसेच इंग्लंड चे पंतप्रधान  ऋषी सूनक यांच्या सासूबाई सुधा नारायण मूर्ती यांनी रविवारी दि २ जुन रोजी कोपरगाव शहरात बेट भागात वसलेल्या परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदीरात भेट देत महाराजाचे मनोभावे दर्शन घेतले.

जाहिरात

या प्रसंगी सुधा मूर्ती यांनी आपली मुलगी व जावई ऋषी सुनक व कुटुंबीय साठी गुरू शुक्राचार्य महाराज यांच्या कडे संकल्प करून साकडे घातले .तसेच त्यांनी संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी करत मंदिराचा इतिहास जाणून घेतला. या प्रसंगी मंदिर ट्रस्ट च्या वतीने ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला .

जाहिरात

 या प्रसंगी अध्यक्ष  बाळासाहेब आव्हाड ,दत्तात्रय सावंत, भगचंद रुईकर , बाळासाहेब लकारे , सुशांत घोडके  , श्री व सौ डॉ संतोष आव्हाड , श्री व सौ प्रमोद कोऱ्हाळकर, मंदिर व्यवस्थापक राजाराम पावरा ,पुजारी जोशी गुरू व भणगे गुरू उपस्थीत होते. .

जाहिरात
     
या प्रसंगी मंदीर ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी सुधा नारायण मुर्ती यांचे कडे ब्रिटन चे पंतप्रधान ऋषी सुणक यांना सह कुटुंब मंदिरात दर्शनासाठी येण्याचे आमंत्रण दिले .

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे